जुनाट पारखी । पारखिलें सनकादिकीं ॥१॥ आतां कोण काढी खोडी । मोडूं जातां फाडोवाडी ॥२॥ दुरुनि देखतांचि कळे । निवती देखण्याचे डोळे ॥३॥ निळा म्हणे खया वित्ता । बोल कोण् ठेवी आतां ॥४॥