जयाचेनि कृपामृतें – संत निळोबाराय अभंग – ८८१
जयाचेनि कृपामृतें ।
पोखें माझें जीवन भातें ॥१॥
कैसा विसरों मी यासी ।
एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥
नेणोनियां आपपर ।
केला माझा अंगिकार ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोल ।
बोली बोलणें सुढाळ ॥४॥
जयाचेनि कृपामृतें ।
पोखें माझें जीवन भातें ॥१॥
कैसा विसरों मी यासी ।
एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥
नेणोनियां आपपर ।
केला माझा अंगिकार ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोल ।
बोली बोलणें सुढाळ ॥४॥