बाप बंधु वेगळा करुनी । इतरां लागुनी बाधक ॥१॥ म्हणोनि परांगनेसवें । सलगी नवजावें एकांतीं ॥२॥ जरी उदंड दंडक झाला । तरी तों त्याला नाडकचि ॥३॥ निळा म्हणे ते विकल्पखाणी । प्रमदा सज्जनीं वाळावी ॥४॥