खेळविलें अंगावरी – संत निळोबाराय अभंग – ८७५
खेळविलें अंगावरी ।
अळंकारी शोभविलें ॥१॥
मी तों नेणें नेणपणें ।
होती शहाणे विस्मित ॥२॥
परस्परें अनुवादती ।
एक सांगती एकापें ॥३॥
कैसा निळा भाग्यवंत ।
मायबाप संत जवळी त्या ॥४॥
खेळविलें अंगावरी ।
अळंकारी शोभविलें ॥१॥
मी तों नेणें नेणपणें ।
होती शहाणे विस्मित ॥२॥
परस्परें अनुवादती ।
एक सांगती एकापें ॥३॥
कैसा निळा भाग्यवंत ।
मायबाप संत जवळी त्या ॥४॥