संतांचिया समागमें – संत निळोबाराय अभंग – ८७३

संतांचिया समागमें – संत निळोबाराय अभंग – ८७३

संतांचिया समागमें ।
गाऊं नामें आवडी ॥१॥
काय आमचें करील काळ ।
कळीचे मळ नातळतां ॥२॥
हरीच्या नामें शुचिर्भूत ।
वाचा पुनीत करचरण ॥३॥
निळा म्हणे घडीं घडीं ।
करुं हे जोडी नीच नवी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतांचिया समागमें – संत निळोबाराय अभंग – ८७३