सुफळ जिणें हरिच्या भजनें – संत निळोबाराय अभंग – ८६६
सुफळ जिणें हरिच्या भजनें ।
चुकलीं पतनें यमजाच ॥१॥
नित्य करितां हरिकीर्तन ।
गातां गुण निजआवडी ॥२॥
घडतां संतसमागम ।
हरीचें प्रेम दुणावलें ॥३॥
निळा म्हणे साधिली वेळ ।
सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥
सुफळ जिणें हरिच्या भजनें ।
चुकलीं पतनें यमजाच ॥१॥
नित्य करितां हरिकीर्तन ।
गातां गुण निजआवडी ॥२॥
घडतां संतसमागम ।
हरीचें प्रेम दुणावलें ॥३॥
निळा म्हणे साधिली वेळ ।
सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥