अवगुणीं देखिलें – संत निळोबाराय अभंग – ८६५

अवगुणीं देखिलें – संत निळोबाराय अभंग – ८६५

अवगुणीं देखिलें ।
म्हणोनियां उपेक्षिलें ॥१॥
माझें वोढवलें कर्म ।
करी आळी नेणें धर्म ॥२॥
तेणेंचि नेणों संतापली ।
क्षोमें करुणा हारविली ॥३॥
निळा म्हणे नये ।
मोहें पाळावया माय ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवगुणीं देखिलें – संत निळोबाराय अभंग – ८६५