नेदी करुं काज काम – संत निळोबाराय अभंग – ८६१
नेदी करुं काज काम ।
स्मरवि नाम आपुलें ॥१॥
मागें पुढें उभाचि असे ।
लाविलें पिसें श्रीरगें ॥२॥
खातां जेवितां जवळिच रोहे ।
परताचि नोहे काय करुं ॥३॥
निळा म्हणे घातलि मिठी ।
आपणासाठीं मज केलीं ॥४॥
नेदी करुं काज काम ।
स्मरवि नाम आपुलें ॥१॥
मागें पुढें उभाचि असे ।
लाविलें पिसें श्रीरगें ॥२॥
खातां जेवितां जवळिच रोहे ।
परताचि नोहे काय करुं ॥३॥
निळा म्हणे घातलि मिठी ।
आपणासाठीं मज केलीं ॥४॥