आठवितां याचे पाय – संत निळोबाराय अभंग – ८५२
आठवितां याचे पाय ।
गेलें निरसोनि संसारभय ॥१॥
अवघा काळ अवघी वेळ ।
स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥
सदैव आम्हीं भूमंडळीं ।
पढो हरिच्या नामावळी ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
नेणों जन्ममरणचिंता ॥४॥
आठवितां याचे पाय ।
गेलें निरसोनि संसारभय ॥१॥
अवघा काळ अवघी वेळ ।
स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥
सदैव आम्हीं भूमंडळीं ।
पढो हरिच्या नामावळी ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
नेणों जन्ममरणचिंता ॥४॥