आठवला तो माझिये मनीं – संत निळोबाराय अभंग – ८५१

आठवला तो माझिये मनीं – संत निळोबाराय अभंग – ८५१

आठवला तो माझिये मनीं ।
कटीं कर दोन्ही वसविता ॥१॥
न गमे दिवस न गमे राती ।
लागते खंती फुटे ॥२॥
जीवही होतो कासावीस ।
कैं तें रुप देखेन ॥३॥
निळा म्हणे भेटवा आतां ।
ठेवितों माथ चरणवरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आठवला तो माझिये मनीं – संत निळोबाराय अभंग – ८५१