मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥१॥ पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥२॥ पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥३॥ नये कळों दिवस रातीं । स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥ निळा म्हणे अखंडता । विठ्ठल रुपीं तादात्म्यता ॥५॥