संत निळोबाराय अभंग

याचिया रुपाचें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ८३९

याचिया रुपाचें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ८३९

याचिया रुपाचें चिंतन ।
करितां तनु मन वेधलें ॥१॥
देहीं नुरता देहभाव ।
झालों स्वयमेव तेंचि रुप ॥२॥
नाईकती शब्दा श्रवण ।
दुजिया नयन न देखति ॥३॥
निळा म्हणे बावरी ऐसी ।
दिसें लोकांसी प्रीति वरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचिया रुपाचें चिंतन – संत निळोबाराय अभंग – ८३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *