व्यापूनियां ठायां ठावो – संत निळोबाराय अभंग – ८२५
व्यापूनियां ठायां ठावो ।
अवघाचि देवो प्रगटला ॥१॥
संतकृपा फळा आली ।
ते वरुषली स्वानंदें ॥२॥
अंकुरली भावबीजें ।
विस्तारलीं सहजें गुणचर्या ॥३॥
निळा म्हणे कणिसें दाटे ।
नाहीं फलकट कणभारें ॥४॥
व्यापूनियां ठायां ठावो ।
अवघाचि देवो प्रगटला ॥१॥
संतकृपा फळा आली ।
ते वरुषली स्वानंदें ॥२॥
अंकुरली भावबीजें ।
विस्तारलीं सहजें गुणचर्या ॥३॥
निळा म्हणे कणिसें दाटे ।
नाहीं फलकट कणभारें ॥४॥