संत निळोबाराय अभंग

फुटलें धरण आला – संत निळोबाराय अभंग – ८१२

फुटलें धरण आला – संत निळोबाराय अभंग – ८१२

फुटलें धरण आला लोंढा ।
नावरे तोंडा माझिया तो ॥१॥
कृपाघनें वृष्टी केली ।
वाचा गर्जिन्नली बोधवरें ॥२॥
प्रतीति विदयुल्लता झळकती ।
थेंबुटे पडती ब्रम्हरसें ॥३॥
निळा म्हणे पिकलें पीक ।
आलें सकळीक भागासी तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

फुटलें धरण आला – संत निळोबाराय अभंग – ८१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *