झालें डोळियां पारणें – संत निळोबाराय अभंग – ७८९
झालें डोळियां पारणें ।
इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥
विठो देखतांचि दिठीं ।
जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥
बुध्दिनिश्चयाचें घर ।
तेहि झाली तदाकार ॥३॥
निळा म्हणे काया वाचा ।
मना संकल्प हा तयाचा ॥४॥
झालें डोळियां पारणें ।
इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥
विठो देखतांचि दिठीं ।
जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥
बुध्दिनिश्चयाचें घर ।
तेहि झाली तदाकार ॥३॥
निळा म्हणे काया वाचा ।
मना संकल्प हा तयाचा ॥४॥