संत निळोबाराय अभंग

सत्व कैंचें गांठीं – संत निळोबाराय अभंग – ७०१

सत्व कैंचें गांठीं – संत निळोबाराय अभंग – ७०१


सत्व कैंचें गांठीं ।
जेणें संवसाटी तुम्हांसी ॥१॥
म्हणोनि देवा वाटे भय ।
कैसेनि अपाय चुकती हे ॥२॥
यज्ञें स्वर्ग न चुके कदा ।
अध्ययनें संपदा सत्य लोक ॥३॥
निळा म्हणे रजतमें योनी ।
भोगा यतनीं चौर्‍यांयशी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सत्व कैंचें गांठीं – संत निळोबाराय अभंग – ७०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *