पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥१॥ न्याल म्हणोनियां सदना । विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥ आळवितों नामें । लाहो करुनियां प्रेमें ॥३॥ निळा म्हणे दिवसरातीं ।