निराश्रित वाटे मनीं – संत निळोबाराय अभंनिराश्रित वाटे मनीं ।
पडिलों जनीं एकला ॥१॥ कृपेंविणे तुमच्या देवा । हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥ आजींचा दिवस उदयां नये । आयुष्य जाय क्षणाक्षणां ॥३॥ निळा म्हणे करुं काय । न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥