निराश्रित वाटे मनीं – संत निळोबाराय अभंनिराश्रित वाटे मनीं ।
पडिलों जनीं एकला ॥१॥
कृपेंविणे तुमच्या देवा ।
हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥
आजींचा दिवस उदयां नये ।
आयुष्य जाय क्षणाक्षणां ॥३॥
निळा म्हणे करुं काय ।
न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥
निराश्रित वाटे मनीं – संत निळोबाराय अभंनिराश्रित वाटे मनीं ।
पडिलों जनीं एकला ॥१॥
कृपेंविणे तुमच्या देवा ।
हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥
आजींचा दिवस उदयां नये ।
आयुष्य जाय क्षणाक्षणां ॥३॥
निळा म्हणे करुं काय ।
न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥