नित्य नूतन गाऊं – संत निळोबाराय अभंग – ६८५
नित्य नूतन गाऊं गुण ।
करुं जागरण कीर्तनीं ॥१॥
तेणें तुमची होईल कृपा ।
निरसन तापा भवरोगां ॥२॥
जाती खंडोन जन्मांतरें ।
पुढेंही फेरे खावें तें ॥३॥
निळा म्हणे विश्वास चित्तीं ।
हाचि श्रीपती मानियेला ॥४॥
नित्य नूतन गाऊं गुण ।
करुं जागरण कीर्तनीं ॥१॥
तेणें तुमची होईल कृपा ।
निरसन तापा भवरोगां ॥२॥
जाती खंडोन जन्मांतरें ।
पुढेंही फेरे खावें तें ॥३॥
निळा म्हणे विश्वास चित्तीं ।
हाचि श्रीपती मानियेला ॥४॥