संत निळोबाराय अभंग

नित्य नूतन तुम्ही नवे – संत निळोबाराय अभंग – ६८४

नित्य नूतन तुम्ही नवे – संत निळोबाराय अभंग – ६८४


नित्य नूतन तुम्ही नवे ।
आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥
जाणें येणें आम्हा आटी ।
कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥
सुखदु:ख आम्हां भोग ।
तुम्ही तों अनंग निजरुपें ॥३॥
निळा म्हणे जगदाधीशा ।
आम्ही आशा बांधलों ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नित्य नूतन तुम्ही नवे – संत निळोबाराय अभंग – ६८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *