संत निळोबाराय अभंग

आनंदमय सर्वकाळ – संत निळोबाराय अभंग – ६८३

आनंदमय सर्वकाळ – संत निळोबाराय अभंग – ६८३

आनंदमय सर्वकाळ ।
जडली निश्चळ वृत्ती पायीं ॥१॥
गाईलेची गावे गुण ।
करावें श्रवण केलेंची ॥२॥
धणी न पुरे घेतलें घेतां ।
आवडी चित्ता पुढें पुढें ॥३॥
निळा म्हणे न वीटे रसना ।
तुमचे गुण वाणीतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आनंदमय सर्वकाळ – संत निळोबाराय अभंग – ६८३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *