ठेवा पायांपाशी – संत निळोबाराय अभंग – ६७८

ठेवा पायांपाशी – संत निळोबाराय अभंग – ६७८


वा पायांपाशी ।
राहेन मी सावकाशी ॥१॥
करुनियां तुमचें ध्यान ।
मुखीं नामाचें चिंतन ॥२॥
नेदीं कांही आड येऊं ।
आशा कल्पनेचा भेऊं ॥३॥
निळा म्हणे तुमची करुं ।
सेवा चरण ह्रदयीं धरुं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ठेवा पायांपाशी – संत निळोबाराय अभंग – ६७८