जें जें बोलवितां बोल – संत निळोबाराय अभंग – ६७६
जें जें बोलवितां बोल ।
अर्थ सखोल त्यांमाजीं ॥१॥
आवडीं ऐसें आपुलें देवा ।
वदवा रंजवा आपणिया ॥२॥
सारुनियां लौकिक लाज ।
नाचवा भोज कवतुकें ॥३॥
निळा म्हणे कृपातरणी ।
प्रकाशवाणी करुनियां ॥४॥
जें जें बोलवितां बोल ।
अर्थ सखोल त्यांमाजीं ॥१॥
आवडीं ऐसें आपुलें देवा ।
वदवा रंजवा आपणिया ॥२॥
सारुनियां लौकिक लाज ।
नाचवा भोज कवतुकें ॥३॥
निळा म्हणे कृपातरणी ।
प्रकाशवाणी करुनियां ॥४॥