अनुसरलों जिवें भावें – संत निळोबाराय अभंग – ६६९

अनुसरलों जिवें भावें – संत निळोबाराय अभंग – ६६९


अनुसरलों जिवें भावें ।
नेणों आपुलें पावें ॥१॥
तुम्हांविण पंढरीनाथा ।
नाठवे कांहींच सर्वथा ॥२॥
चित्तें मनें काया वाचा ।
जिवीं संकल्प हा तुमचा ॥३॥
निळा म्हणे दिवस रातीं ।
नाहीं विसराची भ्रांती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनुसरलों जिवें भावें – संत निळोबाराय अभंग – ६६९