चुबकळूनि काढिलीं । अक्षरें घोळिलीं ब्रम्हरसें ॥१॥ ऐसे तुष्टलेती देवा । माझिया भावासारिखे ॥२॥ अर्थचातुर्य तें मी नेणें । तुमचें करणें तुम्ही जाणा ॥३॥ निळा म्हणे सर्वत्र साक्षी । यालागीं कैपक्षीं दीनाचें ॥४॥