चित्त्ा ठेवूनि पायावरीं । रुप धरुनियां अंतरी ॥१॥ सुखें याच्या नामावळी । आठवीन नित्य काळीं ॥२॥ करीन ऐसाची कैवाड । शंका येऊं नेदी आड ॥३॥ निळा म्हणे दिवसरातीं । तुम्हां आठवीन श्रीपती ॥४॥