संत निळोबाराय अभंग

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न – संत निळोबाराय अभंग – ६५२

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न – संत निळोबाराय अभंग – ६५२

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला ।
देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला ॥१॥
तेणें ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी ।
आठवूनि रुप तुमचें हदयमंदिरीं ॥२॥
नेणें आपपर नेणे जन विजन ।
नेणोनियां कांहीचि नुरवी देहाचें भान ॥३॥
निळा म्हणे हाचि माझा ऐश्वर्य भोग ।
काया वाचा मानस अवघा पांडुरंग ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न – संत निळोबाराय अभंग – ६५२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *