संत निळोबाराय अभंग

उदंडाचें धांवणे केलें – संत निळोबाराय अभंग – ६४८

उदंडाचें धांवणे केलें – संत निळोबाराय अभंग – ६४८


उदंडाचें धांवणे केलें ।
तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं ॥१॥
म्हणोनियां विश्वास झाला ।
संतींही सांगितला बहुतांपरि ॥२॥
माझेंहि मज हिताचि वाटे ।
करितां गोमटें कीर्तन ॥३॥
निळा म्हणे न सोडीं पाय ।
होईल काय हो तें सुखें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उदंडाचें धांवणे केलें – संत निळोबाराय अभंग – ६४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *