संत निळोबाराय अभंग

आहे आरुप बोलणें – संत निळोबाराय अभंग – ६४४

आहे आरुप बोलणें – संत निळोबाराय अभंग – ६४४

आहे आरुप बोलणें ।
नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥
नका घेऊं खयासाठीं ।
येईल तुटी एखादी ॥२॥
आहतां ठसा कळे वरी ।
अभ्यंतरीं गैरसाळ ॥३॥
निळा म्हणे निवडुनी ठेवा ।
आतां देवा एकीकडे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आहे आरुप बोलणें – संत निळोबाराय अभंग – ६४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *