हा तों तुमचा सहज गुण – संत निळोबाराय अभंग – ६४०
हा तों तुमचा सहज गुण ।
करावें पाळण दासाचें ॥१॥
नेणपणें म्यां विनविलें ।
पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥
धीर नाहीं माझे मनीं ।
केली हमणोनि विज्ञान ॥३॥
निळा म्हणे रमावरा ।
क्षमा करीं अपराध ॥४॥
हा तों तुमचा सहज गुण ।
करावें पाळण दासाचें ॥१॥
नेणपणें म्यां विनविलें ।
पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥
धीर नाहीं माझे मनीं ।
केली हमणोनि विज्ञान ॥३॥
निळा म्हणे रमावरा ।
क्षमा करीं अपराध ॥४॥