संत निळोबाराय अभंग

पांडुरंगा दयाघना – संत निळोबाराय अभंग – ६३८

पांडुरंगा दयाघना – संत निळोबाराय अभंग – ६३८


पांडुरंगा दयाघना ।
गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥
भाव माझा जाणोनियां ठेवा जी पायां जवळिकें ॥२॥
भक्तवत्सल मनमोहना ।
राजीवनयना निजात्मया ॥३॥
निळा म्हणे करुणाकरा ।
विश्वंभरा विश्वजनित्या ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पांडुरंगा दयाघना – संत निळोबाराय अभंग – ६३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *