कीर्ति ऐकोनि आलों दारा – संत निळोबाराय अभंग – ६३०
कीर्ति ऐकोनि आलों दारा ।
माझा करा सांभाळ ॥१॥
जतन करीन तुमचें नाम ।
धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥
भाव माझा वोलेसी ठेवा ।
घ्या हो सेवा दिननिशीं ॥३॥
निळा म्हणे संकल्पेसी ।
पायांपासीं कंठीन ॥४॥
कीर्ति ऐकोनि आलों दारा ।
माझा करा सांभाळ ॥१॥
जतन करीन तुमचें नाम ।
धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥
भाव माझा वोलेसी ठेवा ।
घ्या हो सेवा दिननिशीं ॥३॥
निळा म्हणे संकल्पेसी ।
पायांपासीं कंठीन ॥४॥