कराल तरी कृपा – संत निळोबाराय अभंग – ६२८
कराल तरी कृपा देवा ।
हात ठेवा मस्तकीं ॥१॥
मग मी राहेन निश्चितें ।
तुमच्या दानें वरदाच्या ॥२॥
धरुनियां राहेन कंठी ।
नामें पोटीं उच्चार ॥३॥
निळा म्हणे ऐसा हेत ।
उत्कांठित मानसीं ॥४॥
कराल तरी कृपा देवा ।
हात ठेवा मस्तकीं ॥१॥
मग मी राहेन निश्चितें ।
तुमच्या दानें वरदाच्या ॥२॥
धरुनियां राहेन कंठी ।
नामें पोटीं उच्चार ॥३॥
निळा म्हणे ऐसा हेत ।
उत्कांठित मानसीं ॥४॥