सेल दिली मागा ऐसी ।
जें जें तुम्हांसी आवडे ॥१॥
तरी दयाहो आपुलें नाम ।
अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥
सर्वकाळ राहो चित्तीं ।
सगुण मूर्ति तुमची हे ॥३॥
निळा म्हणे नित्य नवी ।
कीर्तनीं दयावी निज आवडी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.