संत निळोबाराय अभंग

सांगावें उगउनी न – संत निळोबाराय अभंग – ६०७

सांगावें उगउनी न – संत निळोबाराय अभंग – ६०७

सांगावें उगउनी न कळे तयासी ।
तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥
विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें ।
साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥
ब्रम्हादिक देव तेहि आज्ञाधार ।
तुमचे किंकर काळ काम ॥३॥
निळा म्हणे माझा करा अंगिकार ।
हेंचि निरंतर विनवितसे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगावें उगउनी न – संत निळोबाराय अभंग – ६०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *