नेणसी अव्हेरु । तरि कां केला वो उशिरु ॥१॥ माझे विकळ झाले प्राण । वियोग न साहे दारुण ॥२॥ किती करुं शोक । तहान लागली भूक ॥३॥ निळा म्हणे वेगें । धांव घाली पांडुरंगें ॥४॥