नेणसी अव्हेरु – संत निळोबाराय अभंग – ५८४
नेणसी अव्हेरु ।
तरि कां केला वो उशिरु ॥१॥
माझे विकळ झाले प्राण ।
वियोग न साहे दारुण ॥२॥
किती करुं शोक ।
तहान लागली भूक ॥३॥
निळा म्हणे वेगें ।
धांव घाली पांडुरंगें ॥४॥
नेणसी अव्हेरु ।
तरि कां केला वो उशिरु ॥१॥
माझे विकळ झाले प्राण ।
वियोग न साहे दारुण ॥२॥
किती करुं शोक ।
तहान लागली भूक ॥३॥
निळा म्हणे वेगें ।
धांव घाली पांडुरंगें ॥४॥