नाहीं घडली कमाई तैसी – संत निळोबाराय अभंग – ५८३

नाहीं घडली कमाई तैसी – संत निळोबाराय अभंग – ५८३

नाहीं घडली कमाई तैसी ।
मागें जैसी संतांची ॥१॥
म्हणोनियां उपेक्षिलें ।
ऐसिये लोटिलें भवार्णवीं ॥२॥
जे काम कोधा ऐसे ।
कवळती भासे जलचर ॥३॥
निळा म्हणे काढील कोण ।
येथें धांवोन मज आतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं घडली कमाई तैसी – संत निळोबाराय अभंग – ५८३