धर्म तरी आहे ऐसा – संत निळोबाराय अभंग – ५७५
धर्म तरी आहे ऐसा ।
मार्ग सहसा रक्षावा ॥१॥
नाहीं तरी भांबावती ।
अवघी भरती आडरानें ॥२॥
म्हणोनियां माझा करा ।
विश्वभरां सांभाळ ॥३॥
निळा म्हणे येतां लोकां ।
अनुभव शंका फिटेल ॥४॥
धर्म तरी आहे ऐसा ।
मार्ग सहसा रक्षावा ॥१॥
नाहीं तरी भांबावती ।
अवघी भरती आडरानें ॥२॥
म्हणोनियां माझा करा ।
विश्वभरां सांभाळ ॥३॥
निळा म्हणे येतां लोकां ।
अनुभव शंका फिटेल ॥४॥