दृष्टी देखावासाचि वाटे ।
हदय फुटे त्यालागीं ॥१॥
उभा कटावरी कर ।
मूर्ती सकुमार गोमटी ॥२॥
भेटीलागीं मन व्याकूळ ।
न लोटे पळ युग वाटे ॥३॥
निळा म्हणे न तुटे आधी ।
कृपानिधी न भेटतां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.