संत निळोबाराय अभंग

दंभ मान नका – संत निळोबाराय अभंग – ५७३

दंभ मान नका – संत निळोबाराय अभंग – ५७३


दंभ मान नका ।
देऊं वैकुंठनायका ॥१॥
तुमचीं गाऊं दया निश्चळ ।
गुणनामें सर्वकाळ ॥२॥
शांती क्षमा दया ।
त्यांहि नका पंढरीराया ॥३॥
निळा म्हणे निरुपाधी ।
ठेवा माझी चरणीं बुध्दी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दंभ मान नका – संत निळोबाराय अभंग – ५७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *