जे जे तुम्हां शरण आले – संत निळोबाराय अभंग – ५७०

जे जे तुम्हां शरण आले – संत निळोबाराय अभंग – ५७०


जे जे तुम्हां शरण आले ।
ते ते नेले निजधामा ॥१॥
पुढें जे आणिक भजती नवे ।
त्यांच्या भावें त्यां देसी ॥२॥
ऐसे अपार युगायुगीं ।
करितां जगीं उपकार ॥३॥
निळा म्हणे माझी चिंता ।
असों दया अनंता विनवितों ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जे जे तुम्हां शरण आले – संत निळोबाराय अभंग – ५७०