जाणे पाळूं लळा – संत निळोबाराय अभंग – ५६७

जाणे पाळूं लळा – संत निळोबाराय अभंग – ५६७

जाणे पाळूं लळा ।
माता स्नेहातुर बाळा ॥१॥
ऐसें जाणतसां सकळ ।
तरि कां लावियला वेळ ॥२॥
उपेक्षिलें ये परदेशीं ।
एकलेंचि मज उपवासी ॥३॥
निळा म्हणे यावरी करा ।
समाधान ह्रदयीं धरा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाणे पाळूं लळा – संत निळोबाराय अभंग – ५६७