संत निळोबाराय अभंग

चिंतितों मी चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ५६४

चिंतितों मी चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ५६४

चिंतितों मी चिंतनीं ।
रुप तुमचें अनुदिनीं ॥१॥
कराल कृपा म्हणोनियां ।
विठो पंढरीच्या राया ॥२॥
मागें उध्दरिले बहुत ।
लहान थोरले पतीत ॥३॥
नेले वैकुंठासी ।
महापापीमहा दोषी ॥४॥
ऐसी ऐकोनियां मात ।
चरणीं विगुंतला हेत ॥५॥
निळा म्हणे याचि लागीं ।
घेतो लाहो करितों सलगी ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चिंतितों मी चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ५६४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *