संत निळोबाराय अभंग

आतां पुरवा मनींचा – संत निळोबाराय अभंग – ५५२

आतां पुरवा मनींचा – संत निळोबाराय अभंग – ५५२


आतां पुरवा मनींचा हेत ।
करा हे उदित भेटीसी ॥१॥
रुप पहावया डोळे ।
माझे भुकेले बहु काळ ॥२॥
चरण वंदावया भाळ ।
करी तळमळ अखंड ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
जाणा चाड अंतरीची ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां पुरवा मनींचा – संत निळोबाराय अभंग – ५५२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *