संत निळोबाराय अभंग

भक्तआवडीऐसें रुप – संत निळोबाराय अभंग – ५१४

भक्तआवडीऐसें रुप – संत निळोबाराय अभंग – ५१४


भक्तआवडीऐसें रुप ।
धरीं हा बाप मदनाचा ॥१॥
नेदी पडों अंतर कोठें ।
पाहिजे नेटें त्याचि ऐसा ॥२॥
एकापुढें कटीकर ।
श्यामसुंदर विटेवरी ॥३॥
निळा म्हणे नरसिंहरुपें ।
प्रगटे प्रतापें शुष्ककाष्ठीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तआवडीऐसें रुप – संत निळोबाराय अभंग – ५१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *