नगरी नेली वैकुंठासी – संत निळोबाराय अभंग – ५०९
नगरी नेली वैकुंठासी ।
कीर्ति हे ऐसे अदभुतचि ॥१॥
कंस वधिला भौमासुर ।
महिमा अपार हा घोष ॥२॥
तारुनी शिळा उध्दारि कटका हाही नेटका पुरुषार्थ ॥३॥
निळा म्हणे नाथिला सर्प ।
भंगिला दर्प रावणाचा ॥४॥
नगरी नेली वैकुंठासी ।
कीर्ति हे ऐसे अदभुतचि ॥१॥
कंस वधिला भौमासुर ।
महिमा अपार हा घोष ॥२॥
तारुनी शिळा उध्दारि कटका हाही नेटका पुरुषार्थ ॥३॥
निळा म्हणे नाथिला सर्प ।
भंगिला दर्प रावणाचा ॥४॥