गोडा गोड तुमचें नाम – संत निळोबाराय अभंग – ४९६
गोडा गोड तुमचें नाम ।
गोड जन्म स्मरणें त्या ॥१॥
गोड वाचा पढतां गीत ।
गोड चित्त चिंतवें गोड ध्यानें तुमच्या मन ।
गोड स्तवने गुण वाणी ॥२॥
गोड निळा कीर्तन संगी ।
गोड रंगी नाचतां ॥३॥
गोडा गोड तुमचें नाम ।
गोड जन्म स्मरणें त्या ॥१॥
गोड वाचा पढतां गीत ।
गोड चित्त चिंतवें गोड ध्यानें तुमच्या मन ।
गोड स्तवने गुण वाणी ॥२॥
गोड निळा कीर्तन संगी ।
गोड रंगी नाचतां ॥३॥