काळयासर्प गजेंद्रनाग – संत निळोबाराय अभंग – ४८८

काळयासर्प गजेंद्रनाग – संत निळोबाराय अभंग – ४८८

काळयासर्प गजेंद्रनाग ।
जटायु पतंग उध्दरिला ॥१॥
कुब्जादासी गणिका वेश्या ।
व्याधहि मांसाहारि तो ॥२॥
भिल्ल पापी अजामेळ दोषी ।
पूतना राक्षसी उध्दरिली ॥३॥
निळा म्हणे तुमचा ऐसा ।
कीर्तिचा ठसा तिहीं लोकीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काळयासर्प गजेंद्रनाग – संत निळोबाराय अभंग – ४८८